Ad will apear here
Next
माघी वारीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट
पाच फेब्रुवारी २०२० रोजी जया एकादशी आहे. त्या निमित्ताने पंढरपुरात माघी यात्रा असते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने या यात्रेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व तसेच मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. त्याची ही छायाचित्रे... 

काकड आरतीचा पोशाख

काकड आरतीचा पोशाख





















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZXRCJ
Similar Posts
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेलपानांची सजावट महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली होती. त्याचे हे फोटो...
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला करोनामुक्त कर! सोलापूर : ‘महाराष्ट्रासह अवघ्या देशाला करोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे,’ असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज (एक जुलै) घातले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या
... आणि विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह झाला...! पंढरपूर : दर वर्षीप्रमाणेच यंदाही प्रथेप्रमाणे पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह वसंत पंचमीच्या मुहूर्तावर (३० जानेवारी २०२०) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यासाठी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. या सोहळ्यासाठी दोन्ही मंदिरांना सुमारे १०-१२ प्रकारच्या आणि १५
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त केलेली सजावट गुढीपाडव्यानिमित्त आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चाफा, गुलाब, तुळशी व मोगऱ्याच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याचे हे फोटो...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language